
गिताबाई दगडू काळदाते
सरपंच

ज्ञानेश्वर विश्वनाथ काळदाते
उपसरपंच

तुकाराम हरीषचंद्र साके
ग्रामपंचायत अधिकारी

आमच्यावीषयी
ग्रामपंचायत ब्राम्हणगांवची लोक संख्या 2011 च्या जनगणने नुसार 3004 असून एकुण 11 सदस्य आहेत, ग्रामपंचायतसाठी स्वतंत्र इमारत आहे. ती सर्व सोयी सुविधाने उपलब्ध आहे , ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र साठी स्वतंत्र रुम आहे. गावामध्ये 8 वी पर्यंत जि.प शाळा असून शाळेला मुल मुली च्या प्रमाणात स्वतंत्र स्वच्छालय आहे, शाळे मध्ये 3 किलो व्हॉट चे सोलार पॅनल बसविले असून सर्व वर्गांन मध्ये LED टिव्ही फॅन व सि.सि.टिव्ही कॅमेरे असन व्यवस्था व पीण्याचे पाणी या सुविधा आहेत. गावामध्ये कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी उपलब्ध असून दररोज घंटा गाडी द्वारे ओला सुका कचरा वेगळा करुन कचऱ्याचे संकलन केले जाते. गावामध्ये एकुण 26 सी.सी.टिव्ही कॅमेरे असून 80% गावातील भाग कवर होतो. सर्व पोलवर LED लाईट बसविण्यात आले असून, पिण्याचे पाणी एक दिवसा आड दिले जाते
सूचना / माहिती
सौर उर्जेचा वापर
शिक्षण व आरोग्य सुविधा सुधारणे
ताज्या घडामोडी
RTI
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 बाबत RTI
महत्वाचे दुवे
महत्वाचे दुवे क्र. विभाग का नाम (Department Name) मराठी वेबसाइट (Website) 1 General Administration Department,…
विशेष माहिती
विशेष माहिती ग्रामपंचायत विशेष उपक्रम आणि भविष्यातील योजना ग्रामपंचायत विशेष उपक्रम 🌱 1. स्वच्छ भारत…
तक्रार निवारण
तक्रार निवारण विस्तृत माहिती तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया ग्रामपंचायत मध्ये तक्ररार पेटी असून तक्ररार पेटीतील तक्रार…
सेवा
सेवा आणि अर्ज प्रक्रिया सर्व सेवांबद्दल विस्तृत माहिती मुख्य सेवा जन्म प्रमाण पत्र dc.crs पोर्टल…

दूरदृष्टी
गावाचा शाश्वत विकास करणे, पर्यावरणाची काळजी घेणे, आणि नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे

ध्येय
नागरिकांना त्यांच्या सुविधा ऑनलाईन, घरपोच मिळाव्यात यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.




